
बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट
हिलिंग लाईव्ह या सामाजिक संस्थेतर्फे पद्श्री बिजमाता राहीबाई पोपेरे याच्या पारंपरिक देशी बीज संवर्धनासाठी एक हातभार म्हणून त्यांना ट्रॅक्टर भेट देण्यात आला. रांजणगाव महागणपती मंदिर